Current Affairs 15th October 2022 : चालू घडामोडी १५ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 15th October 2022

Daily Current Affairs (Date – 15th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 October 2022. Find Current General Knowledge 15th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • चालूघडामोडी 14 OCTOBER 2022 Current Affairs in Marathi: Click Here
  • Current Affairs 13th October 2022 – चालू घडामोडी 13 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 12th October 2022 – चालू घडामोडी 12 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 11th October 2022 – चालू घडामोडी 11 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 10th October 2022 – चालू घडामोडी 10 ऑक्टोबर 2022: Click Here

चालूघडामोडी 15 OCTOBER 2022 | 15h October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) १५ ऑक्टोबर हा दिनांक कोणाची जयंती म्हणून साजरा केला जातो?

(१)सर्वपल्ली राधाकृष्णन

(२) अब्दुल कलाम

(३) राजेंद्र प्रसाद

(४) बाबासाहेब आंबेडकर

उत्तर:(२) अब्दुल कलाम

 

२) नौसेनेच्या कोणत्या विभागाने“प्रस्थान” सुरक्षा सराव आयोजित केला आहे?

(१) उत्तर नौसेना विभाग

(२) दक्षिणनौसेना विभाग

(३) पूर्व नौसेना विभाग

(४)पश्चिम नौसेना विभाग

उत्तर:(३) पूर्व नौसेना विभाग

 

३) “राष्ट्रीय कोळसा संमेलन व प्रदर्शन २०२२” कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) चेन्नई

(४) हैदराबाद

उत्तर:(१) दिल्ली

 

४) कोणत्या राज्यात “मेघा कयाक फेस्टिवल २०२२” आयोजित झाले आहे?

(१) अरुणाचलप्रदेश

(२) आसाम

(३) सिक्कीम

(४) मेघालय

उत्तर:(४) मेघालय

 

५) कोणत्या राज्याने “मुख्यमंत्री स्वास्थ्य विमा योजना” सुरु केली आहे?

(१) ओडिशा

(२) नागालंड

(३) बिहार

(४) आसाम

उत्तर:(२) नागालंड

 

६) कोणत्या पानडुबी मधून“सबमरीन लौंच बैलीस्तिक मिसाईल(SLBM)” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) INS अंकित

(२) INS विराट

(३) INS अरिहंत

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) INS अरिहंत

 

७) कोणाला दुसरा “शेख जायेद आंतरराष्ट्रीय पुरस्कार” देण्यात आला आहे?

(१) प्रोफेसर वजाहत हुसेन

(२) प्रोफेसर धर्मेंद्र शर्मा

(३) प्रोफेसर राजेंद्र सिंह

(४)प्रोफेसर सुधीर जैन

उत्तर:(१) प्रोफेसर वजाहत हुसेन

 

८) भारतीय खेळाडू कोणता आहे ज्याला ३ वर्षासाठी “डोपिंग” उल्लंघन प्रकरणी BAN लावण्यात आला आहे?

(१) प्रिया मोहन

(२) कमलप्रीत कौर

(३) अर्जुन अजय

(४) दुतीचंद

उत्तर:(२) कमलप्रीत कौर

 

९) १२ वे “डेफएक्स्पो” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) गांधीनगर

(३) कोलकाता

(४) बिहार

उत्तर:(२) गांधीनगर

 

१०) ६ वी “राष्ट्रीय महिला मरेथोन २०२२” कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(१) आंध्रप्रदेश

(२) मध्यप्रदेश

(३) उत्तरप्रदेश

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) मध्यप्रदेश

 

११) कोण“मा भारती के सपूत” संकेतस्थळ लौंच करणार आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) राजनाथ सिंह

(३) नितीन गडकरी

(४) अमित शाह

उत्तर:(२) राजनाथ सिंह

 

१२) “गुजरात गौरव यात्रा” चे उद्घाटन कोणी केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) अमित शाह

(३) जे.पी. नड्डा

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) जे.पी. नड्डा

 

१३) “अब्दुल लतीफ रशीद” कोणत्या देशाचे राष्ट्रपती निवडले आहे?

(१) सुडान

(२) इथिओपिया

(३) इराक

(४) इराण

उत्तर:(३) इराक

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

 

See also  उदागिरी साखर कारखाना सांगली मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.