Current Affairs 18th April 2022- चालू घडामोडी १८ एप्रिल २०२२


Current Affairs 18th April 2022

Daily Current Affairs (Date – 18th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 April 2022. Find Current General Knowledge 18th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 15th April 2022 – चालू घडामोडी 15 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 14th April 2022 – चालू घडामोडी 14 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 13th April 2022 – चालू घडामोडी 13 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 12th April 2022 – चालू घडामोडी 12 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 11th April 2022 – चालू घडामोडी 11 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 9th April 2022 – चालू घडामोडी 09 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 8th April 2022 – चालू घडामोडी 08 एप्रिल 2022: Click Here
  • Current Affairs 7th April 2022 – चालू घडामोडी 07 एप्रिल 2022: Click Here

चालू घडामोडी 18 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

See also  Current Affairs 2nd November 2022 : चालू घडामोडी 0२ नोव्हेंबर २०२२

१) कोणत्या ठिकाणी समुद्र तट महोस्तव ”आय सी पोडी २०२२” आयोजीत करण्यात आला आहे?

(१)तामिळनाडू

(२) कर्नाटक

(३) पुडुचेरी

(४)आसाम

उत्तर:(३) पुडुचेरी

२) भारतातील कोणत्या राज्यात “FIH पुरुष होक्की वर्ल्डकप २०२३” आयोजित केले जाणार आहे?

(१) आसाम

(२)ओडिशा

(३) उतराखंड

(४) हरियाना

उत्तर:(२) ओडिशा

३) कोणत्या योजनेला लोक प्रशासन मध्ये “प्रधानमंत्री पुरस्कार २०२०” भेटला आहे.

(१) प्रधानमंत्री जन-धन योजना

(२) सौभाग्य योजना

(३) मनरेगा योजना

(४)उडानयोजना

उत्तर:(४) उडान योजना

४) नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात “३ दिवसीय वैश्विकआयुष गुंतवणूक आणि संशोधनशिखर संमेलन” चे उद्घाटन करणार आहे?

(१)महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) आसाम

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(२) गुजरात

५) चर्चेत असलेली “सायक्लोपियन भिंत” कोणत्या राज्यात आहे?

(१) मध्यप्रदेश

(२)बिहार

(३) गुजरात

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) बिहार

६) “हुनर हाट” च्या ४० व्या कार्यक्रमाचे आयोजन कोठे होणार आहे?

(१) दिसपूर

See also  SBI PO Syllabus & Exam Pattern PDF 2022: SBI PO अभ्यासक्रम २०२२ PDF, तपशीलवार पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

(२) पटना

(३) मुंबई

(४) पुणे

उत्तर:(३) मुंबई

७)कोणत्या राज्यात “सकुरा”(फुल) जिला“चेरी ब्लॉसम” पण म्हणतात, यांची नवीन प्रजाती सापडली आहे?

(१)अरुणाचल प्रदेश

(२)मणिपूर

(३) मेघालय

(४)नागालंड

उत्तर:(२) मणिपूर

८) “लखवाड-व्यासी जलविद्युत योजना” कोणत्या राज्यात आहे?

(१)आसाम

(२)उतराखंड

(३) मणिपूर

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(२) उतराखंड

९) कोणत्या देशाने अफगाणिस्तानात “एअर STRIKE” केली आहे?

(१)अमेरिका

(२) पाकिस्तान

(३) रशिया

(४) भारत

उत्तर:(२) पाकिस्तान

१०) “71 वि सिनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल चाम्पिंअनशिप” कोणी जिकले आहे?

(१) पंजाब

(२) तामिळनाडू

(३) आसाम

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) तामिळनाडू


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 
See also  Wardha District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT