Current Affairs 2nd November 2022 : चालू घडामोडी 0२ नोव्हेंबर २०२२


Current Affairs 2nd November 2022

Daily Current Affairs (Date – 2nd November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 November 2022. Find Current General Knowledge 2nd November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 1st November 2022 – चालू घडामोडी 01 नोव्हेंबर 2022: Click Here
  • Current Affairs 29th October 2022 – चालू घडामोडी 29 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 28th October 2022 – चालू घडामोडी 28 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 27th October 2022 – चालू घडामोडी 27 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 26th October 2022 – चालू घडामोडी 26 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 22nd October 2022 – चालू घडामोडी 22 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 21st October 2022 – चालू घडामोडी 21 ऑक्टोबर 2022: Click Here

चालू घडामोडी 0२ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 02, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१)“जागतिक शाकाहारी दिन” कधी साजरा करण्यात येतो?

See also  MPSC Group C Sub – Inspector (Excise) Prelims Exam Cut Off: MPSC गट क दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा कट ऑफ

(१)३० ऑक्टोबर

(२) ३१ऑक्टोबर

(३) १ नोव्हेंबर

(४) २नोव्हेंबर

उत्तर:(३) १ नोव्हेंबर

 

२) कोणत्या राज्याच्या “लक्ष्मी भांडार योजना” ला स्कॉच पुरस्कार मिळाला आहे?

(१) बिहार

(२) आसाम

(३) महाराष्ट्र

(४) पश्चिम बंगाल

उत्तर:(४) पश्चिम बंगाल

 

३) कोणत्या व्यक्तीला “स्टील man ऑफ इंडियन” म्हंटले जायचे,त्यांचे नुकतेच निधन झाले आहे?

(१) कार्तिकेय रंजन

(२) जमशेद इराणी

(३) सुधाकर मिश्रा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) जमशेद इराणी

 

४) नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील “मानगड धाम” ला राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) आसाम

(४) राजस्थान

उत्तर:(४) राजस्थान

 

५) कोणत्या राज्यात “राणीपूर” येथे ५३ वा टायगर रिजर्व बनले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) उत्तरप्रदेश

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(३) उत्तरप्रदेश

 

६) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे?

(१) स्वीडन

(२) लेबनॉन

(३) सिंगापूर

(४) इथीओपिया

उत्तर:(२) लेबनॉन

 

७) कोठे उत्तरप्रदेश मधील पहिला “डेटा सेंटर” चे उद्घाटन केले आहे?

(१) मथुरा

(२) ग्रेटर नोएडा

(३) कानपूर

See also  CG Vyapam Food Inspector Bharti 2022 | छत्तीसगढ़ खाद्य निरीक्षक 84 पद भर्ती

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) ग्रेटर नोएडा

 

८) महाराष्ट्रातीलकोणत्या ठिकाणी “इलेक्ट्रोनिक क्लस्टर प्रोजेक्ट” होणार आहे?

(१) नाशिक

(२) रांजणगाव

(३) नांदेड

(४) अमरावती

उत्तर:(२) रांजणगाव

 

९) संरक्षण मंत्री “राजनाथ सिंह” यांनी कोणत्या ठिकाणी २ HELIPAD लौंच केले आहे?

(१) मेघालय

(२) लद्दाख

(३) हिमाचल प्रदेश

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) लद्दाख

 

१०)कोणी“न्युक्लीरेजेशन ऑफ एशिया” पुस्तक लिहिलेआहे?

(१) स्टीफन ओल्तर

(२) रेने नाबा

(३) सोजार्ड मरीन

(४) सलमान रश्दी

उत्तर:(२) रेने नाबा

 

११) १ नोव्हेंबर कोणत्या राज्याचा स्थापना दिवस “राज्योत्सव दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) आसाम

(४) हरियाना

उत्तर:(२) कर्नाटक

 

१२) पूर्वोत्तर राज्यातील पहिला “एक्वा पार्क” कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे?

(१) आसाम

(२) अरुणाचल प्रदेश

(३) नागलंड

(४) मणिपूर

उत्तर:(२) अरुणाचल प्रदेश

 

१३) कोणत्या ठिकाणच्या “नम्मा मेट्रो” नेWHATSAPP वर टीकेट सेवा सुरु केली आहे?

(१) जयपूर

(२) कोलकत्ता

(३) बेंगलोर

(४) दिल्ली

उत्तर:(३) बेंगलोर

 

See also  MPSC State Service Recruitment 2022 for 623 Posts

१४) २०२२ ची “मैक्सिकन फोर्मुला १ चंपिअनशिप” कोणी जिंकली आहे?

(१) लुईस हैमिल्तन

(२) मैक्स वर्त्सप्पन

(३) वाल्तेरी बोटास

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) मैक्स वर्त्सप्पन

 

१५) SCO च्या २१ व्या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

(१) पियुष गोयल

(२) राजनाथ सिंह

(३) एस.जयशंकर

(४) नरेद्र मोदी

उत्तर:(३) एस.जयशंकर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT