Current Affairs 1st October 2022 : चालू घडामोडी 0१ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 1st October 2022

Daily Current Affairs (Date – 1st October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 October 2022. Find Current General Knowledge 1st October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 30th August 2022 – चालू घडामोडी 30 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th August 2022 – चालू घडामोडी 29 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 27th August 2022 – चालू घडामोडी 27 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 26th August 2022 – चालू घडामोडी 26 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 25th August 2022 – चालू घडामोडी 25 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 24th August 2022 – चालू घडामोडी 24 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 22nd August 2022 – चालू घडामोडी 22 ऑगस्ट 2022: Click Here
See also  SRPF गडचिरोली कॉन्स्टेबल भरती 2022 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिक: SRPF Gadchiroli Constable Question Paper & Answer Key 2022

चालू घडामोडी 0१ ऑक्टोबर २०२२: Current Affairs October 01, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0१ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

१) “जागतिक नाविन्यता निर्देशांक” मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(१)३२

(२) ३५

(३) ४०

(४) ४५

उत्तर:(३) ४०

 

) टाईम मासिकाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या“टाईम नेक्स्ट १००” मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला स्थान मिळाले आहे?

(१) दुती चंद

(२) आकाश अंबानी

(३) नीरज चोप्रा

(४) पी.वी.सिंधू

उत्तर:(२) आकाश अंबानी

 

३) “आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन” म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

(१) २९ सप्टेंबर

(२) ३०सप्टेंबर

(३) १ ऑक्टोबर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ३० सप्टेंबर

 

४) भारताचे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) अनिल खन्ना

(२) अनिल चौहान

(३) मोहम्मद जलूद

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) अनिल चौहान

 

५) २०२०चा“दादा साहेब फाळके पुरस्कार” कोणाला देण्यात आला आहे?

(१) अमिताभ बच्चन

(२) आशा पारेख

(३) विनोद खन्ना

(४) रजनी कांत

उत्तर:(२) आशा पारेख

See also  श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२२.

 

६) जगातील सर्वात मोठे “सफारी पार्क” कोणत्या राज्यात स्थापित होणार आहे?

(१) हरियाना

(२) गोवा

(३) राजस्थान

(४) आसाम

उत्तर:(१) हरियाना

 

७) “पुल्लम्पारा” हि कोणत्या राज्यातील “पहिली डिजिटल साक्षर पंचायत” बनली आहे?

(१) आसाम

(२) केरळ

(३) महाराष्ट्र

(४) तेलंगाना

उत्तर:(२) केरळ

 

८) कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री डेअरी प्लस योजना” सुरु केली आहे?

(१) मध्यप्रदेश

(२) उत्तरप्रदेश

(३) ओडिशा

(४) आसाम

उत्तर:(१) मध्यप्रदेश

 

९) RBI ने रेपो रेट वाढवून किती केला आहे?

(१) ५.१%

(२) ५.४%

(३) ५.९%

(४) ४.९%

उत्तर:(३) ५.९%

 

१०) ३ री वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या २ शहरामध्ये सुरु झाली आहे?

(१) गांधीनगरते जयपूर

(२) दिल्ली ते मुंबई

(३) गांधीनगरते मुंबई

(४)गांधीनगरते भोपाळ

उत्तर:(३) गांधीनगरते मुंबई

 

११) सुप्रीम कोर्टाने कोणत्याही महिलेला गर्भपात करण्याचा किती आठवड्याची मंजुरी दिली आहे?

(१) १८

(२) २०

See also  Indian Coast Guard Navik Bharti 2022 | भारतीय तटरक्षक नाविक 350 पद भर्ती

(३) २२

(४) २४

उत्तर:(४) २४

 

१२) “राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार” कोणाला देण्यात आला आहे?

(१) शैलेन्द्र सिंह

(२) आनंद मिलिंद

(३) कुमार सानू

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

 

१३)MSME मंत्रालय कोणत्या राज्यात “राष्ट्रीयSC ST हब कॉन्केव्ह” आयोजितकरणार आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(२) गुजरात

 

१४) CBI ने“DRUGS” चे नेटवर्क संपवण्यासाठी कोणते ओपेरेशन सुरु केले आहे?

(१) ओपेरेशन अनिद्रा

(२) ओपेरेशन गरुड

(३) ओपेरेशन सुगम

(४)ओपेरेशन पहल

उत्तर:(२) ओपेरेशन गरुड

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT