Current Affairs 20th July 2022 – चालू घडामोडी २० जुलै २०२२


Current Affairs 20th July 2022

Daily Current Affairs (Date – 20th July 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 July 2022. Find Current General Knowledge 20th July 2022. Here we are trying to update Current Affairs. All the questions are important for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then you must follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 20 जुलै 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जुलै २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) आरोग्य विभाग कडून कोणता उपक्रम सुरु करण्यात आला आहे?

(१)मेडिसिन

(२) टेलीमेडीसीन

(३) मेडीमेडिसिन

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) टेलीमेडीसीन

२) कोणत्याडिजिटल विद्यापीठात UGC ने प्रवेश न घेण्याचे आव्हान केले आहे?

(१) मुंबई

(२)पुणे

(३) वर्धा

(४) सोलापूर

उत्तर:(३) वर्धा

३) खाद्य अन्नपदार्थांवर किती टक्के GST आकारण्यात आला आहे?

(१) २%

(२) ४%

(३) ५%

(४)६%

See also  NABARD Development Assistant Result : NABARD विकास सहाय्यक पूर्व परीक्षेचा निकाल

उत्तर:(३) ५%

४) कोणत्या देशात उष्णतेची लाट आली आहे?

(१) अमेरिका

(२) इंग्लंड

(३) म्यानमार

(४)चीन

उत्तर:(२) इंग्लंड

५) दरवर्षी सरासरी कितीलोक भारताचे नागरिकत्व सोडत आहे?

(१) १ लाख

(२) १.५ लाख

(३) 2 लाख

(४) ५० हजार

उत्तर:(२) १.५ लाख

६) कोणत्या न्यायालयने प्रत्येकमुस्लिमांना मशिदीत नमाज पठाण करण्याचा व स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे?

(१) मुबई हाय कोर्ट

(२) केरळ हाय कोर्ट

(३) राजस्थान हाय कोर्ट

(४)गुजरात हाय कोर्ट

उत्तर:(२) केरळ हाय कोर्ट

७) डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य किती घसरले आहे?

(१) ७९ रु.

(२) ८०.०५ रु.

(३) ८१ रु.

(४)७८ रु.

उत्तर:(२) ८०.०५ रु.

८). कोणत्या देशात “मारबर्ग” विषाणूचा संसर्ग झाला आहे?

(१) चीन

(२) आफ्रिका

(३) अमेरिका

(४) इंग्लंड

उत्तर:(२) आफ्रिका

९) आशियाईकनिष्ठ युवा वेटलीफ्तिंग स्पर्धेत“हर्षदा गरुड” ने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे?

(१) ४०

(२) ४२

(३) ४५

See also  SRPF Gr 8 Mumbai Bharti Result : SRPF Gr 8 मुंबई भारती निकाल, गुण यादी

(४)४८

उत्तर:(३) ४५

१०) “FIH महिला हॉक्की वर्ल्डकप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१) भारत

(२) अमेरिका

(३) ऑस्ट्रेलिया

(४)नेदरलँड्स

उत्तर:(४) नेदरलँड्स

११) कोणत्या राज्यात भारताची पहिली “डिजिटल लोक न्यायालय” सुरु केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) राजस्थान

(४)मध्यप्रदेश

उत्तर:(३) राजस्थान

१२) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात “हैप्पीनेस उत्सव” साजरा करण्यात आला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) दिल्ली

(३) जम्मू-काश्मीर

(४)हरियाना

उत्तर:(२) दिल्ली

१३) खादीग्रामोद्योग संघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?

(१) अमित शहा

(२) मनोज कुमार

(३) राजीव कुमार

(४)नरेंद्र मोदी

उत्तर:(२) मनोज कुमार

१४) कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडू ला ब्रिटीश संसदेने सन्मानित केले आहे?

(१) कपिल देव

(२) विराट कोहली

(३) सौरभ गांगुली

(४)सचिन तेंडूलकर

उत्तर:(३) सौरभ गांगुली

१५) कोणत्या देशाच्या खेळाडू “बेन स्टोक्स” यांनी अंतररार्ष्ट्रीय खेळातून निवृतीची घोषणा केली आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) पाकिस्तान

(३) इंग्लंड

See also  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई भरती २०२२.

(४)दक्षिण आफ्रिका

उत्तर:(३) इंग्लंड

१६) कोणत्या देशाचे “लेटन हेविट” यांना “टेनिस HALL ऑफ फेम” मध्ये समाविष्ट कार्यात आले आहे?

(१) फ्रांस

(२) अमेरिका

(३) जपान

(४)ऑस्ट्रेलिया

उत्तर:(४) ऑस्ट्रेलिया

१७) कोणत्या राज्याने आपली स्वतः ची“इन्टरनेट सुविधा” देण्याचा निर्णय घेतला आहे?

(१) कर्नाटक

(२) तेलंगाना

(३) आसाम

(४)केरळ

उत्तर:(४) केरळ

१८) रेल्वे बोर्ड अध्यक्ष “विनय त्रिपाठी” यांनी कोठे “आजादी कि रेलगाडी आणि स्टेशन” चे उद्घाटन केले आहे?

(१) भोपाळ

(२) जयपूर

(३) दिल्ली

(४)हैदराबाद

उत्तर:  (३) दिल्ली

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT