Current Affairs 22nd August 2022 : चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२२


Current Affairs 22nd August 2022

Daily Current Affairs (Date – 22nd August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 August 2022. Find Current General Knowledge 22nd August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 20th August 2022 – चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 19th August 2022 – चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 18th August 2022 – चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 17th August 2022 – चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 16th August 2022 – चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 13th August 2022 – चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 12th August 2022 – चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 10th August 2022 – चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022: Click Here

चालू घडामोडी २ ऑगस्ट 2022: Current Affairs August 22, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “चंडीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ” याला कोणते नाव देण्यात आले आहे?

See also  ONGC मध्ये Apprentices पदांची नवीन 64 जागांसाठी भरती २०२२: ONGC Recruitment 2022 for 64 Apprentice Posts

(१)सुषमा स्वराज

(२) भगत सिंग

(३) कल्याण सिंह

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) भगत सिंग

 

२)सामाजिकन्याय मंत्रालय आणि कोणत्या मंत्रालयाने “नमस्ते योजना” सुरुकेली आहे?

(१) शिक्षण मंत्रालय

(२)संरक्षण मंत्रालय

(३) गृह मंत्रालय

(४) शहरी विकास मंत्रालय

उत्तर:(४) शहरी विकास मंत्रालय

 

३)“मत्स्यसेतू” मोबाईल app च्या ऑनलाईन मार्केट फिचर ने नाव काय आहे?

(१) फिश बाजार

(२) अक्वा बाजार

(३) बिग बाजार

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) अक्वा बाजार

 

४) “मनीषा कल्याण” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) क्रिकेट

(२) फूटबाल

(३) हॉक्की

(४)नेमबाजी

उत्तर:(२) फूटबाल

 

५)कोणत्या राज्याने “ग्रामीण आजीविका पार्क” स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) छातीसगड

(४) राजस्थान

उत्तर:(३) छातीसगड

 

६)महिला पोलीस चे १० वे राष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित होणार आहे?

See also  RBSE 10th Result 2022 | राजस्थान बोर्ड 10वीं परीक्षा रिजल्ट जारी यहां चेक करें

(१) मुंबई

(२) गोवा

(३) जयपूर

(४)शिमला

उत्तर:(४) शिमला

 

७) “अंडर २० महिला जागतिक कुस्ती चम्पिअनशिप” मध्ये स्वर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

(१) गीता फोगाट

(२) बबिता फोगाट

(३) अंतिमपंघाल

(४)अलका तोमर

उत्तर:(३) अंतिमपंघाल

 

८)“FIBA अंडर- १८ महिला आशियाई बास्केटबॉल स्पर्धा” कोणत्या ठिकाणी होणार आहे?

(१) चेन्नई

(२) मुंबई

(३) बंगलोर

(४) दिल्ली

उत्तर:(३) बंगलोर

 

)कोणता दिवस “जागतिक मछर दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

(१) १९ ऑगस्ट

(२) २०ऑगस्ट

(३) २१ऑगस्ट

(४)२२ऑगस्ट

उत्तर:(२) २० ऑगस्ट

 

१०) कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांच्या ३० फूट भिंती चित्राचे अनावरण केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) आंध्रप्रदेश

(४)तेलंगाना

उत्तर:(३) आंध्रप्रदेश

 

११) राजीव गांधी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे?

(१) ७६ वी

See also  राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना मध्ये नवीन 72 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(२) ७७ वी

(३) ७८ वी

(४)८० वी

उत्तर:(३) ७८ वी

 

१२) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणासाठी “F-INSAS” प्रणाली सुरु केली आहे?

(१) भारतीय सेना

(२) भारतीय नौदल

(३) भारतीय वायुदल

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) भारतीय सेना

 

१३) कोणते विमानतळ “डीजीयात्रा” कार्यक्रम सुरु करणार आहे?

(१) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

(२) हैदराबादआंतरराष्ट्रीय विमानतळ

(३) कोच्चीआंतरराष्ट्रीय विमानतळ

(४)बंगलोरआंतरराष्ट्रीय विमानतळ

उत्तर:(२) हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT