Current Affairs 23rd August 2022 : चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२२


Current Affairs 23rd August 2022

Daily Current Affairs (Date – 23rd August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 August 2022. Find Current General Knowledge 23rd August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 22nd August 2022 – चालू घडामोडी 22 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 20th August 2022 – चालू घडामोडी 20 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 19th August 2022 – चालू घडामोडी 19 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 18th August 2022 – चालू घडामोडी 18 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 17th August 2022 – चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 16th August 2022 – चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 13th August 2022 – चालू घडामोडी 13 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 12th August 2022 – चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2022: Click Here

चालू घडामोडी २३ ऑगस्ट 2022: Current Affairs August 23, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

 

See also  महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

१) भारतातील पहिली “हायड्रोजन सेल बस” कोठे सुरु करण्यात आली आहे?

(१)मुंबई

(२) पुणे

(३) गांधीनगर

(४)रांची

उत्तर:(२) पुणे

 

२)कोणत्या राज्याच्या “मिथिला मखाना” ला GITAG मिळाला आहे?

(१) ओडिशा

(२)आसाम

(३) बिहार

(४) तेलंगाना

उत्तर:(३) बिहार

 

३)कोणत्या कंपनीने मंकीपोक्स च्या परीक्षनासाठी भारतातील पहिली स्वदेशी RT-PCR कीट विकसित केली आहे?

(१) सन फार्मा

(२) सिप्ला

(३) ट्रान्स-एशिया बायो मेडिकल्स

(४)फार्मास्युतीकाल्स

उत्तर:(३) ट्रान्स-एशिया बायो मेडिकल्स

 

४) “अर्तेमीस III” कोणत्या देशाचे कृ मून LANDING मिशन आहे?

(१) चीन

(२) अमेरिका

(३) रशिया

(४)भारत

उत्तर:(२) अमेरिका

 

५)कोणत्या राज्यानेदेशातील पहिली “नाइट सफारी” सुरु करण्याचा प्रस्ताव ला मंजुरी दिली आहे?

(१) गुजरात

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) आसाम

उत्तर:(२) उत्तरप्रदेश

 

)“राजीव गांधी सेंटर ऑफ अडवांस TECHNOLOGY(आर-कैट) कोठे उद्घाटन झाले आहे?

See also  Indian Army Group C Bharti 2022 | भारतीय सेना दसवीं पास ग्रुप सी पदों पर सीधी भर्ती

(१) भोपाळ

(२) जयपूर

(३) हरियाना

(४)मुंबई

उत्तर:(२) जयपूर

 

७) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कोणत्या देशात “महात्मा गांधी” यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले आहे?

(१) वेस्टइंडीज

(२) रशिया

(३) पराग्वे

(४)इंग्लंड

उत्तर:(३) पराग्वे

 

८)अमेरिका आणि कोणत्या देशात संयुक्त युद्ध सराव“उल्ची फ्रीडम शिल्ड” सुरु झाला आहे?

(१) भारत

(२) इंग्लंड

(३) इजराईल

(४) दक्षिण कोरिया

उत्तर:(४) दक्षिण कोरिया

 

९)”सिल्क मार्क एक्पो २०२२”कोठे आयोजित झाला आहे?

(१) पटना

(२) दिल्ली

(३) मुंबई

(४)गांधीनगर

उत्तर:(२) दिल्ली

 

१०) कोणत्या राज्याने “सरपंच व नगराध्यक्ष” थेट जनतेतून निवडण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे?

(१) आसाम

(२) गुजरात

(३) महाराष्ट्र

(४)तेलंगाना

उत्तर:(३) महाराष्ट्र

 

११) “बीबी: माय स्टोरी” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

(१) बान-कि-मून

See also  कॉलेज ऑफ फिजिओथेरपी औरंगाबाद भरती २०२२.

(२) बेन्जामिन नेत्यानाहू

(३) बोरिस जोन्सन

(४)नरेंद्र मोदी

उत्तर:(२) बेन्जामिन नेत्यानाहू

 

१२) “नेताजी:सुभाष चंद्र बोस जीवन,राजकीय संघर्ष” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) सलमान रश्दी

(२) कृष्णा बोस

(३) अरुंधती रॉय

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) कृष्णा बोस

 

१३) “इंडिअन फिल्म फेस्टिवल मेलबर्न” मध्ये कोणत्या अभिनेत्यालासर्वोच्च अभिनेता पुरस्कार मिळाला आहे?

(१) अजय देवगन

(२) रणवीर सिंह

(३) अक्षय कुमार

(४)अर्जुन कपूर

उत्तर:(२) रणवीर सिंह

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT