Current Affairs 28th May 2022 – चालू घडामोडी २८ मे २०२२


Current Affairs 28th May 2022

Daily Current Affairs (Date – 28th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 May 2022. Find Current General Knowledge 28th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 26th May 2022 – चालू घडामोडी 26 मे 2022: Click Here
  • Current Affairs 24th May 2022 – चालू घडामोडी 24 मे 2022: Click Here
  • Current Affairs 23rd May 2022 – चालू घडामोडी 23 मे 2022: Click Here
  • Current Affairs 20th May 2022 – चालू घडामोडी 20 मे 2022: Click Here
  • Current Affairs 19th May 2022 – चालू घडामोडी 19 मे 2022: Click Here
  • Current Affairs 18th May 2022 – चालू घडामोडी 18 मे 2022: Click Here
  • Current Affairs 17th May 2022 – चालू घडामोडी 17 मे 2022: Click Here
  • Current Affairs 16th May 2022 – चालू घडामोडी 16 मे 2022: Click Here
  • Current Affairs 14th May 2022 – चालू घडामोडी 14 मे 2022: Click Here
See also  Current Affairs 29th October 2022 : चालू घडामोडी २९ ऑक्टोबर २०२२

चालू घडामोडी 28 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या अभयारण्यात “मनी स्पायडर” आढळून आले आहे?

(१) पलामू वन्यजीव अभयारण्य

(२) हजारीबागवन्यजीव अभयारण्य

(३) वायनाडवन्यजीव अभयारण्य

(४)पेरियारवन्यजीव अभयारण्य

उत्तर:(३) वायनाड वन्यजीव अभयारण्य

२) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल च्या ऐवजी मुख्यमंत्री यांना विद्यापीठांचे कुलपती नेमण्याचे अधिकार दिले आहे?

(१) राजस्थान

(२)केरळ

(३) पश्चिम बंगाल

(४) गुजरात

उत्तर:(३) पश्चिम बंगाल

३) IBA “जागतिक महिला बॉक्सिंग चाम्पिंअनशिप २०२२” कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(१) आयर्लंड

(२) भारत

(३) केनिया

(४)तुर्की

उत्तर: (४) तुर्की

४) भारतीय नौसेना साठी चेन्नई येथे कोणत्या जहाजाचे अनावरण करण्यात आले आहे?

(१)निर्देशक

(२) सुभेद्य

(३) वीरबाण

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (१) निर्देशक

५) पोस्ट विभाग आणि इंडिया पोस्ट peyment बँक यांची “अरोहन ४.०” बैठक कोठे आयोजित करण्यात आली?

(१) भोपाल

(२) शिमला

(३) मुंबई

(४) पुणे

See also  Altair Engineering Off Campus Drive 2022

उत्तर:(२) शिमला

६) कोणाला जागतिक व्यापार संघटना च्या Technical समस्यांच्या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे?

(१) राकेश श्रीवास्तव

(२) अन्वर हुसेन शेख

(३) अनिल शर्मा

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) अन्वर हुसेन शेख

७) भारतीय रिजर्व बँकेने बँकेच्या सेवा सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती गठीत केली आहे?

(१) ए.के.गोयल

(२) बी.पी.कानुनगो

(३) ए.एस.रामशास्त्री

(४) अमिता सहगल

उत्तर:(२) बी.पी.कानुनगो


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT

See also  10 वी उत्तीर्णांना संधी- टपाल जीवन विमा मध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखती २०२२.