Current Affairs 2nd August 2022 – चालू घडामोडी 0२ ऑगस्ट २०२२


Current Affairs 2nd August 2022

Daily Current Affairs (Date – 2nd August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 August 2022. Find Current General Knowledge 2nd August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 1st August 2022 – चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2022: Click Here
  • Current Affairs 29th July 2022 – चालू घडामोडी 29 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 28th July 2022 – चालू घडामोडी 28 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 27th July 2022 – चालू घडामोडी 27 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 26th July 2022 – चालू घडामोडी 26 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 25th July 2022 – चालू घडामोडी 25 जुलै २०२२: Click Here
  • Current Affairs 23rd July 2022 – चालू घडामोडी 23 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 22nd July 2022 – चालू घडामोडी 22 जुलै 2022: Click Here
  • Current Affairs 21st July 2022 – चालू घडामोडी 21 जुलै 2022: Click Here
See also  बीड पाटबंधारे विभाग भरती २०२२.

चालू घडामोडी 0२ ऑगस्ट 2022: Current Affairs August 02, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) .राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “अंचीता शेउली ला” किती किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळाले आहे?

(१)६५ किलो

(२) ६९ किलो

(३) ७३ किलो

(४)७५ किलो

उत्तर:(३) ७३ किलो

२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत “हरजिंदर कौर ला” किती किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले आहे?

(१) ६५ किलो

(२) ६९ किलो

(३) ७१ किलो

(४)७३ किलो

उत्तर:(३) ७१ किलो

३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो मध्ये “सुशीला देवीला” किती किलो वजनी गटात रौप्यपदक मिळाले आहे?

(१) ४५ किलो

(२) ४८ किलो

(३) ४९ किलो

(४)५१ किलो

उत्तर:(२) ४८ किलो

४) कोणत्या राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये “काळा वाघ” आढळून आला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) ओडिशा

(४)आसाम

उत्तर:(३) ओडिशा

५) १ ऑगस्ट यादिवशी कोणाची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे?

(१) महात्मा गांधी

(२) लोकमान्य टिळक

(३) गोपाल कृष्ण गोखले

See also  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये नवीन 15 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

(४) महात्माफुले

उत्तर:(२) लोकमान्य टिळक

६) कोणत्या राज्यात “मिंजर मेला” साजरा करण्यात आला आहे?

(१) ओडिशा

(२) राजस्थान

(३) हिमाचल प्रदेश

(४)आसाम

उत्तर:(३) हिमाचल प्रदेश

७) भारत आणि कोणत्या देशात “एक्स विनबेक्स २०२२” युद्धसराव आयोजित करण्यात आला आहे?

(१) ओमान

(२) वियतनाम

(३) लाओस

(४)अमेरिका

उत्तर:(२) वियतनाम

८)कोणत्या देशाने “मोसी-ऑ-तुन्या” नावाचे सोन्याचे नाणे जाहीर केले आहे?

(१) श्रीलंका

(२) मालदीव

(३) जीबोम्बे

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) जीबोम्बे

९)“महिला युरो चम्पिअनशिप फुटबॉल स्पर्धा २०२२” कोणी जिंकली आहे?

(१) स्पेन

(२) जर्मनी

(३) इंग्लंड

(४)ब्राझील

उत्तर:(३) इंग्लंड

१०) कोणत्या राज्याच्या पोलिसांना “राष्ट्रपती प्रेसिडेंट्स कलर्स” अवार्ड मिळाला आहे?

(१) गुजरात

(२) तामिळनाडू

(३) कर्नाटक

(४)तेलंगाना

उत्तर:(२) तामिळनाडू

११) “५१४० कारगिल सेक्टर” चे नाव बदलून काय ठेवले आहे?

(१) विजय हिल

See also  Up Police Workshop Staff Bharti 2022 | यूपी पुलिस कर्मशाला कर्मचारी 120 पदों पर भर्ती

(२) आजाद हिल

(३) गन हिल

(४)ध्रुव हिल

उत्तर:(३) गन हिल

१२) “द लाईट वी कॅर्री” पुस्तकाचे लेखककोण आहे?

(१) बराक ओबामा

(२) मिशेल ओबामा

(३) जो बायडेन

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) मिशेल ओबामा

१३) कोणत्या राज्यात नवीन ७ जिल्हे तयार करण्याचानिर्णय घेतला आहे?

(१) केरळ

(२) पश्चिम बंगाल

(३) छतीसगड

(४)गुजरात

उत्तर:(२) पश्चिम बंगाल

१४) कोठे “चाबहार दिवस संमेलन” सुरु झाले आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३) दिल्ली

(४)भोपाळ

उत्तर:(१) मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT