केंद्र सरकारच्या ‘या’ मंत्रालयात 10वी पाससाठी भरती, वेतन 81000

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mod.nic.in ला भेट देऊन अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली आहे. तुम्ही 16 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकता. Defence Ministry Recruitment 2022

एकूण जागा : ०७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टेनो II
शैक्षणिक पात्रता :
12वी पास, 10 mts, 80 w.p.m. प्रतिलेखन संगणकावर 50 mts (eng.), 60 mts (हिंदी).

2) MTS (मेसेंजर)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा समकक्ष.

3) MTS (डॅफ्ट्री)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा समकक्ष.

4) MTS (सफाईवाला)
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. वयाची गणना अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेपासून म्हणजेच २१ दिवसांपासून केली जाईल.

इतका पगार मिळेल :
स्टेनो II: रु.25500 ते रु.81100
MTS (मेसेंजर): रु. 18000 ते रु. 56900
MTS (Daftry): रु. 18000 ते रु. 56900
MTS (सफाईवाला): रु. 18000 ते रु. 56900)

अधिकृत वेबसाईट : mod.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  Success Story : कधी दिवसपाळी, तर कधी रात्रपाळी काम करू तरुणाने PSI पदाला घातली गवसणी