GCC TBC (Marathi / Hindi/ English 30 & 40 WPM) Exam Notification 2022


GCC TBC Exam 2022

MSCE Pune Government Certificate In Typing Basic Course (GCC TBC) Examination July – 2022 Notification. Second Semister – July 2021 To Dec.2021 & First Semister – Jan 2022 To June 2022).

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) AND GCC-SSD-CTC परीक्षा जुलै/ ऑगस्ट २०२२ वेळापत्रकाबाबत: CLICK HERE

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, शासकीयसंगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा(GCC –TBC), जुलै २०२२ अधिसूचना वऑनलाईन आवेदन स्वीकृती कार्यक्रम. द्वितीय सत्र:जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ आणि प्रथम सत्र जानेवारी २०२२ ते जुन २०२२.

Candidates in Maharashtra and goa state can apply GOVERNMENT CERTIFICATE IN TYPING BASIC COURSE (GCC –TBC Marathi/Hindi/English 30 and 40 WPM) EXAMINATION through online mode.

SECOND SEMISTER – JULY 2021 TO DEC.2021 & FIRST SEMISTER – JAN.2022 TO JUNE 2022 CANDIDATES WHO REGISTER ON THE OFFICIAL PORTAL ONLY THOSE CANDIDATES CN APPLY THROUGH ONLINE MODE.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासनमान्यताप्राप्तसंगणक टायपिंग संस्थामधील नियमित विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फतशासकीयसंगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC मराठी/हिंदी/इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि)जुलै २०२२ची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित आहे.

द्वितीय सत्र:जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ आणि प्रथम सत्र जानेवारी २०२२ ते जुन २०२२ या संत्रासाठी विद्यार्थांना प्रवेश देवून त्यांची ऑनलाईन नोंदणी परिषदेच्या संकेतस्थळावर केली आहे,त्याच परीक्षार्थीचे ऑनलाईन आवेदनजुलै २०२२प्रस्तावित परीक्षेसाठी भरता येतील.

See also  Samarth Sahakari Bank Recruitment 2022 for 38 Posts

पात्रतेचे निकष:

१) उमेदवार८ वि उत्तीर्ण असावा.

२) विद्यार्थ्याची नोंदणी संबंधित संस्थेने केलेली असावी.

३) उमेदवाराची ८०% उपस्थिती असावी.

४) शासनमान्य टायपिंग संस्थेत नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

शुल्क:

परीक्षा शुल्क: ५०० रुपये प्रती विषय/प्रतीविद्यार्थी(नियमित)

५०० + १०० रुपये प्रती विषय/प्रतीविद्यार्थी(विलंब)

५०० + १०० रुपये अतिविलंब शुल्क + ५० रुपये (प्रती परीक्षार्थी/प्रती विषय/प्रती दिन)

आवेदन भरण्याचा दिनांक: दिनांक ०३/०५/२०२२ ते दिनांक ०१/०६/२०२२

ऑनलाईन आवेदन करण्यासाठी संकेतस्थळ: Click Here

जाहिरात (Notification): पाहा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


 


See also  MHT CET Admit Card 2022 | महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट एडमिट कार्ड हुआ जारी यहां डाउनलोड करें