शासकीय डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई मध्ये भरती

Homi Bhabha State University Mumbai Recruitment 2022: HBSU मुंबई (होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई) ने काही पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (शिक्षणशास्त्र)

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख:  23 सप्टेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण: शासकीय अध्यापक महाविद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई-४०० ००१.

अधिकृत संकेतस्थळ : hbsu.ac.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  Railway Bharti : भारतीय रेल्वे तब्बल 35,281 जागांसाठी मेगाभरती करणार