कृषि विभाग गोवा येथे 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

Krushi Vibhag Goa Recruitment 2022: गोवा कृषी विभागामध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. 16 सप्टेंबर 2022 रोजी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जा.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: किसान मित्र
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कोकणीचे ज्ञान प्राधान्य – कृषी फलोत्पादन/ विज्ञान मध्ये पदवी किंवा पॉलिटेकिकमधून डिप्लोमा

नोकरी ठिकाण : गोवा

वयोमर्यादा: १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत
वेतन श्रेणी: २०,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ऑफलाइन
फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख: १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण: कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे-गोवा

अधिकृत संकेतस्थळ : www.agri.goa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांची भरती