KVK : कृषि विज्ञान केंद्र (महाराष्ट्र) मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी.. पगार 56,100 मिळेल

KVK Recruitment 2022 : कृषि विज्ञान केंद्र कारडा, जि. वाशिम येथे रिक्त असलेलं पद भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (KVK Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

रिक्त पदाचे नाव : विषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राणी संवर्धन आणि दुग्धशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पात्रता

वयाची अट : २२ डिसेंबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतन : ५६,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कारडा, जि. वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Chairman Suvide Foundaton, Krishi Vigyan Kendra, Karda Tq.Risod Dist. Washim (M.S.) 444 506”.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkwashim.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती