KVS : केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13404 जागांसाठी मेगाभरती

KVS Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटने (Kendriya Vidyalaya Sangathan) मार्फत तब्बल 13404 पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (KVS Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर 2020 पासून सुरु होईल, तर 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता. KVS Notification 2022

एकूण जागा : 13,404

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

प्राथमिक शिक्षक : 6414 पदे
शैक्षणिक पात्रता :
12th Pass + D.Ed/ JBT/ B.Ed + CTET

प्राथमिक शिक्षक (संगीत): 303 पदे
शैक्षणिक पात्रता :
12th Pass + D.Ed (Music)

सहाय्यक आयुक्त: 52 पदे
शैक्षणिक पात्रता :
PG + B.Ed + Relevant Exp.

प्राचार्य: 239 पदे
शैक्षणिक पात्रता :
PG + B.Ed + Relevant Exp.

उपप्राचार्य: 203 पदे
शैक्षणिक पात्रता :
PG + B.Ed + Relevant Exp.

TGT: 3176 पोस्ट
शैक्षणिक पात्रता :
Graduate + B.Ed + CTET

PGT: 1409 पदे
शैक्षणिक पात्रता :
PG in Related Subject + B.Ed

ग्रंथपाल: 355 पदे
शैक्षणिक पात्रता :
Degree/ Diploma in Lib. Science

सहाय्यक अभियंता: 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
B.Tech in Civil Engg.

सहाय्यक: 156 पदे
शैक्षणिक पात्रता :
Graduate

हिंदी अनुवादक: 11 पदे
शैक्षणिक पात्रता :
PG in Hindi/ English

स्टेनोग्राफर ग्रेड-II: 54 पदे
शैक्षणिक पात्रता :
12th Pass + Steno

वित्त अधिकारी: 06 पदे
शैक्षणिक पात्रता :
B.Com/ M.Com/ CA/ MBA

रिष्ठ सचिवालय सहाय्यक: 322 पदे
शैक्षणिक पात्रता :
Graduate

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: 702 पदे
शैक्षणिक पात्रता :
12th Pass + Typing

वयाची मर्यादा :
या भरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच काही श्रेणींसाठी वयातही सूट देण्यात आली आहे.

PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे

See also  BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 10वी उत्तीर्णांना संधी.. ३५४ जागा रिक्त, वेतन 63200 पर्यंत

अर्ज फी :
या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.kvsangathan.nic.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज कसा करायचा?
अधिकृत वेबसाइटवर जा.
KVS Bharti 2022 ची अधिकृत अधिसूचना पहा.
अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
फॉर्म भरा.
कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.