महाराष्ट्र वन विभागमध्ये ‘या’ पदासाठी भरती ; वेतन 50,000

वन विभाग मुंबई येथे काही रिक्त पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mahaforest Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ आहे. Mahaforest Bharti 2022

एकूण जागा : १

रिक्त पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) शासन मान्य विद्यापिठाची पशुवैद्यक शाखेतील पदवी आणि त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष शैक्षणीक अर्हता आणि संबंधित कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ०२) उमेदवार शारिरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने समक्ष असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६.
अधिकृत संकेतस्थळ :  www.mahaforest.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  पोरांनो तयारीला लागा ; राज्यात लवकरच पोलिसांच्या २० हजार पदांची मेगाभरती