MDL : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई येथे 1041 जागांसाठी मेगाभरती

Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Mazagon Dock Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १०४१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

Skilled-I (ID-V)
1) AC रेफ.मेकॅनिक 04
शैक्षणिक पात्रता : NAC (AC रेफ.मेकॅनिक)
2) कॉम्प्रेसर अटेंडंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
3) ब्रास फिनिशर 20
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
4) कारपेंटर 38
शैक्षणिक पात्रता : NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
5) चिपर ग्राइंडर 20
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
6) कम्पोजिट वेल्डर 05
शैक्षणिक पात्रता : NAC (वेल्डर किंवा समतुल्य)
7) डिझेल क्रेन ऑपरेटर 03
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
8) डिझेल कम मोटर मेकॅनिक 09
शैक्षणिक पात्रता : NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल)
9) ड्रायव्हर 01
शैक्षणिक पात्रता : (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना
10) इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर 34
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
11) इलेक्ट्रिशियन 140
शैक्षणिक पात्रता : NAC (इलेक्ट्रिशियन)
12) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 45
शैक्षणिक पात्रता : NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
13) फिटर 217
शैक्षणिक पात्रता : NAC (फिटर)
14) गॅस कटर 04
शैक्षणिक पात्रता : NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर)
15) मशिनिस्ट 11
शैक्षणिक पात्रता : NAC (मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर)
16) मिलराइट मेकॅनिक 14
शैक्षणिक पात्रता : NAC (मिलराइट मेकॅनिक/MMTM)
17) पेंटर 15
शैक्षणिक पात्रता : NAC (पेंटर)
18) पाइप फिटर 82
शैक्षणिक पात्रता : NAC (पेंटर)
19) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 30
शैक्षणिक पात्रता : NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/फॅब्रिकेटर)
20) यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 22
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
21) हिंदी ट्रांसलेटर 02
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
22) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 10
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
23) ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 03
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
24) ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) 01
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र.
25) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 32
शैक्षणिक पात्रता : NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
26) पॅरामेडिक्स 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग डिप्लोमा/पदवी
27) फार्मासिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : D.Pharm/B.Pharm
28) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)31
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी. (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
29) प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 07
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी. (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
30) रिगर 75
शैक्षणिक पात्रता : NAC (रिगर)
31) सेफ्टी इन्स्पेक्टर 03
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
32) स्टोअर कीपर 13
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
Semi-Skilled-I (ID-II)
33) मरीन इन्सुलेटर्स 50
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) NAC (iii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
34) सेल मेकर 01
शैक्षणिक पात्रता : (i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
35) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 70
शैक्षणिक पात्रता : (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
36) सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा.
Semi-Skilled-III (ID-VIA)
37) लाँच डेक क्रू 09
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण+GP रेटिंग कोर्स+01 वर्ष अनुभव किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव
Skilled-II (ID-VI)
38) इंजिन ड्रायव्हर/ 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर 02
शैक्षणिक पात्रता : i) इंजिन ड्रायव्हर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
Special Grade (ID-VIII)
39 लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 02
शैक्षणिक पात्रता : (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
Special Grade (ID-IX)
40) लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता : (i) लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव
41) मास्टर I क्लास02
शैक्षणिक पात्रता : (i) मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

See also  IGM : भारत सरकार मिंट मुंबई येथे भरती ; पदवीधरांना संधी..

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

परीक्षा (Online): 05 नोव्हेंबर 2022 रोजी तारीख जाहीर केली जाईल.

इतका पगार मिळेल :

ग्रेडनिहाय वेतनमान
विशेष श्रेणी (IDA-IX) रु. २२,०००/- ते रु. ८३,१८०/-
विशेष श्रेणी (IDA-VIII) रु.21,000/- ते रु. ७९,३८०/-
विशेष श्रेणी (IDA-VI) रु. १८,०००/- ते रु. ६८,१२०/-
कुशल Gr-I(IDA-V) रु. १७,०००/- ते रु. ६४,३६०/-
अर्ध-कुशल Gr-III(IDA-IVA) रु. १६,०००/- ते रु. ६०,५२०/-
अर्ध-कुशल Gr-I(IDA-II) रु. 13,200/- ते रु. ४९,९१०/-

नोकरी ठिकाण: मुंबई 
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : www.mazagondock.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा