MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ आहे. MCGM Recruitment 2022

एकूण जागा : ११

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सल्लागार / Consultants ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) एम. बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) ०२) अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

२) बालरोग तज्ञ / Pediatricians ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) एम. बी.बी.एस., एम.डी(बालरोग) ०२) अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

३) मानसोपचार तज्ञ / Psychiatrists ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) एम. बी.बी.एस., एम.डी (मानसोपचारतज्ञ) ०२) अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या
कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

४) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Managers ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.पी.एच किंवा एम.बी.ए हेल्थ केअर ०२) अनुभव: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

परीक्षा फी : फी नाही
पगार : ३२,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय एफ/ दक्षिण विभाग, १ ला मजला, रूम न. १३, डॉ. बाबासाहेब रोड परेल.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  रेल्वेत बंपर भरती, परीक्षा न घेता होणार निवड, 10वी उत्तीर्णांना संधी..