MPT : मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांसाठी भरती ; 1 लाख रुपये पगार मिळेल

MPT Mumbai Port Trust Bharti 2022: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) ने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव:

प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)

बिझनेस मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. एमबीए श्रेयस्कर आहे.

रिअल इस्टेट एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. एमबीए श्रेयस्कर आहे

क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता : बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)

प्रोक्युरमेंट एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता : बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)

फायनान्स एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेत पदवीधर

प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : बी.ई. किंवा बी.टेक. (सिव्हिल)

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह.
शैक्षणिक पात्रता : मार्केटिंग मध्ये MBA

नोकरी ठिकाण : मुंबई
वेतन श्रेणी: 80,000 ते 1, 00,000 रु/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2022
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण: सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१

अधिकृत संकेतस्थळ : mumbaiport.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  Current Affairs : चालू घडामोडी 13 फेब्रुवारी 2022