मुंबई रेल्वे पोलीस विभागांतर्गत 620 जागांसाठी भरती

Mumbai Railway Police Recruitment 2022 : मुंबई रेल्वे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. एकूण 620 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. Mumbai Railway Police Bharti 2022

एकूण जागा : ६२०

पदाचे नाव – पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12th पास असावा ( सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पहावी)
वयो मर्यादा : 18 ते 33 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

निवड पद्धत :
शारीरिक चाचणी,
लेखी परीक्षा,
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
वैद्यकीय चाचणी इ.

नोकरी ठिकाण – मुंबई रेल्वे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : mumbairlypolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  CBSE CTET: सीटेट दिसंबर सत्र के प्री एडमिट कार्ड जारी, ऐसे डाउनलोड करें परीक्षा केंद्र शहर सूचना पर्ची