NCERT Class 11 Geography Chapter 10 MCQ for MPSC


NCERT Class 11 Geography Chapter 10 “ATMOSPHERIC CIRCULATION AND WEATHER SYSTEMS” MCQ for MPSC

अध्याय 10

वायुमंडलीय अभिसरण आणि हवामान प्रणाली

एकाधिक निवड प्रश्न-

1. कोणत्या देशात थंड हवा प्रवाहित होते?
a. दक्षिण मध्ये कोष्ण व उत्तर दिशा
b. ध्रुवीय वाताग्र
c. चक्रवात
d. वायु क्षेत्र
Answer: दक्षिण मध्ये कोष्ण व उत्तर दिशा

2. दोन भिन्न प्रकारचे वायू राशी मिळतात तेव्हा त्यांच्यामध्ये सीमा क्षेत्राला काय म्हणतात?
a. वाताग्र जनन
b. अचर वाताग्र
c. अधिविष्ट
d. शीत
Answer: वाताग्र जनन

3. शीत वाताग्र उष्ण वाताग्र अचर वाताग्र अधिविष्ट वाताग्र कोणाचे प्रकार आहे?
a. वाताग्र
b. अचर
c. अधिविष्ट
d. चक्रवात
Answer: वाताग्र

4. क्षैतिज गतिमान वायु म्हणजेच?
a. पवन
b. पृथ्वी
c. ठंड
d. दाब
Answer: पवन

5. कोण निर्धारित करतो की कधी वायू वर उठवायचे व कधी खाली बसवायचे?
a. वायुमंडलीय दाब
b. आर्द्रता
c. तापमान
d. चक्र
Answer: वायुमंडलीय दाब

6. कोणपृथ्वीवर तापमान व आर्द्रता चा पुनर्वितरण करते?
a. पवन
b. ठंड
c. आर्द्रता
d. तापमान
Answer: पवन

7. आपला शरीर कशामुळे प्रभावित होतो?
a. वायुदाब
b. पवन
c. पृथ्वी
d. दाब
Answer: वायुदाब

See also  गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि. सोलापूर मध्ये नवीन 58 जागांसाठी भरती जाहीर |

8. जसे जसे आम्ही वर वर चढतो उडतो तेव्हा श्वास घेण्यासाठी कठीण का जातो?
a. वायु विरळ होतो
b. पाण्याचा कमी मुळे
c. अंधार
d. उन्हामुळे
Answer: वायु विरळ होतो

9. वायुदाब कशाने मोजतात?
a. मिलीबार
b. भरमामिटर
c. के.जी
d. ग्रॅम
Answer: मिलीबार

10. समुद्र तळात वायुमंडलीय दाब किती मिलीबार ओसत असतो?
a. 1,0132 मिलीबार
b. 4,023 मिलीबार
c. 2,0324 मिलीबार
d. 84,327 मिलीबार
Answer: 1,0132 मिलीबार

11. पारद वायुदाबमापी किंवा निर्द्रव बैरोमीटर चा उपयोग कशासाठी करतो?
a. वायुदाब मोजणे
b. पाणी
c. अकाश
d. माती
Answer: वायुदाब मोजणे

12. समुप्रतल चा यायुदाब विश्व वितरण कोणत्या महिण्यात दर्शवतात?
a. जानेवारी व जुलाई
b. में व जुन
c. एप्रिल व सप्टेंबर
d. ऑगस्ट व मे
Answer: जानेवारी व जुलाई

13. विषुवृत्ता जवळ जेव्हा वायुदाब कमी होतो तेंव्हा त्यास कोणत्या नावाने ओळखतात?
a. विषुवृतीय निम्न अवदाब क्षेत्र
b. वायुदाब मोजणे
c. क्षेत्र
d. माती
Answer: विषुवृतीय निम्न अवदाब क्षेत्र

14. 30° उत्तरी व 30° पक्षिणी अक्षांशा कर उच्च दाब क्षेत्र दिसतात त्यास कोणते क्षेत्र म्हणतात?
a. उपोष्ण उच्च वायुदाब क्षेत्र
b. अवदाब क्षेत्र
c. दाबक्षेत्र
d. अक्षांस
Answer: उपोष्ण उच्च वायुदाब क्षेत्र

15. ध्रुवाजवळ वायूदाब अधिक असतो त्यास काय म्हणतात?
a. वायुदाब पट्टी
b. विस्थापन
c. उपोष्ण
d. दाब
Answer: वायुदाब पट्टी

16. पवंनाच्या गतिला कोण प्रभावीत करतो?
a. भूतल वर विषमता मूळे घर्षण होते तेव्हा
b. कोरिऑन्पिस
c. बल
d. घर्षण
Answer: भूतल वर विषमता मूळे घर्षण होते तेव्हा

See also  आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती २०२२.

17. पृथ्वीच्या घूर्णन मूळे लागणाऱ्या बलाला काय म्हणतात?
a. कोरिऑलिस बल
b. शुद्ध बल
c. दाब बल
d. बल
Answer: कोरिऑलिस बल

18. पृथ्वी वरील तीन संयुक्त पवन प्रभाव कोणती?
a. प्रभाव घर्षन बल कोरिआलिस
b. पानी
c. रात्र
d. दिवस
Answer: प्रभाव घर्षन बल कोरिआलिस

19. पवन किंवा वारा च्या गतिला कोण प्रभावित करतो?
a. घर्षण बल
b. कोरिऑलिस
c. प्रांसिसी
d. समुद्र
Answer: घर्षण बल

20. सन 1844 मध्ये कोणत्या वैज्ञानिकानी पृथ्वीचा अक्ष वर घूर्णन पवन ची दिशा प्रभावित करते असे म्हणतात?
a. फ्रांसिसी वैज्ञानिक
b. जर्मनी
c. अमेरिकन
d. इंडियन
Answer: फ्रांसिसी वैज्ञानिक

21. कोरिआलिस बल दाब प्रवणता वर कसे कार्य करतात?
a. समकोण
b. प्रिकोण
c. गोल
d. गोलगोल
Answer: समकोण

22. विषुवृत्त वर कोरिऑलिस चा बल किती असतो?
a. शुन्य
b. चार
c. पाच
d. एक
Answer: शुन्य

23. कोणाचा मध्यप्रशांत महासागर आणि ऑस्ट्रेलिया चा वायुदाब परिवर्तन चा अतूट संबंध आहे?
a. एल-निनो
b. अकालग्रस्त
c. शक्ति
d. वायूदाब
Answer: एल-निनो

24. उच्च पठारातुन व हिम क्षेत्रात घाटी मध्ये वाहणाऱ्या ठंड वायू ला काय म्हणतात?
a. अवरोही वायू
b. निशा
c. पवनचक्की
d. हिमानी
Answer: अवरोही वायू

25. परिसंचरण प्रणाली चा व्यास किती किमी पर्यत होतो?
a. 150 ते 250 किमी
b. 105 ते 203 किमी
c. 80 ते 90 किमी
d. 70 ते 60 किमी
Answer: 150 ते 250 किमी

26. सर्पिल वायू च्या परिसंचरणाला त्याची काय म्हणतात?
a. डोळा
b. नाक
c. तोंड
d. पाठ
Answer: डोळा

See also  Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper

27. कोण एक विकसित कपासी वर्षा मेघ आहे जे गरज व वीज उत्पन्न करतो?
a. तडितझंझा
b. ओलावृष्टी
c. उध्वप्रवाह
d. सर्पिल
Answer: तडितझंझा

28. ओले कसे बनतात ओलावृष्टि केंव्हा होते?
a. जेथे तापमान शून्य पेक्षा कमी असतो
b. पावसामुळे
c. देरनेडो मूळे
d. जलस्तंभ
Answer: जेथे तापमान शून्य पेक्षा कमी असतो

29. समुद्र वर टोरनेडो ला काय म्हणतात?
a. जलस्तंभ
b. वायूमंडल
c. तूफान
d. पाणी
Answer: जलस्तंभ

30. ज्या वर्षात विश्व मध्ये मोसम संबंधी विभिन्नता द अमेरिका च्या प कोरडे तट वर मोठ्या प्रमाणे पाऊस पड़तो ऑस्ट्रेलिया आणि भारत अकालग्रस्त होते चीन मध्ये बाढ येते त्या परिस्थितीला काय म्हणतात?
a. ईएनएसओ
b. भुंकप
c. हसुनामी
d. हदरे
Answer: ईएनएसओ

Others Important Links:

Maharashtra GK Current Affairs | महाराष्ट्र चालू घडामोडी: Click Here

ASTITVA ACADEMY / Direct requirement / Police Bharti Important Notes by Lakhan Agarwal. MPSC/ UPSC/ PSI/ STI/ ASO/ Banking Notes: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT