NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात संधी, मिळणार ६७ हजारापर्यंतचा पगार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२१ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २७

१) महाव्यवस्थापक- ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान मध्ये बीई/बी टेक किंवा विशेष समकक्ष/बॅचलर पदवी/ कायद्याची पदवी ०२) १४ वर्षे अनुभव.

२) सहाय्यक व्यवस्थापक – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ नोव्हेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I , National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती