NPCIL मध्ये विविध पदांच्या 243 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2022 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबरपासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 (04:00 PM) आहे.

एकूण जागा : २४३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिफिक असिस्टंट/C -(सेफ्टी सुपरवायझर) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा (iv) 04 वर्षे अनुभव

2) सायंटिफिक असिस्टंट/B-सिव्हिल 02
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-डिप्लोमा 59
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

4) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-पदवीधर 09
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc

5) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-प्लांट ऑपरेटर 59
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह (i)12वी (PCM) उत्तीर्ण

6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-मेंटेनर 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/वेल्डर/मशिनिस्ट/AC मेकॅनिक/टर्नर)

7) नर्स 03
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग ‘A’ प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव

8) फार्मासिस्ट/B 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग

9) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 12
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office

10) असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 07
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office

11) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS Office

12) स्टेनो ग्रेड-1 11
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

See also  भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई येथे 90 जागांसाठी भरती, ‘इतका’ पगार मिळेल

वयाची अट: 05 जानेवारी 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 25500 ते 44,900/-

नोकरी ठिकाण: काकरापार गुजरात साइट
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2023 (04:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा