RBI भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये भरती ; त्वरित अर्ज करा

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये भरती प्रक्रिया निघाली आहे. बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी) पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात ठेवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : बँक वैद्यकीय सल्लागार (बीएमसी)/ Bank’s Medical Consultant (BMC)

शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठमधून एमबीबीएस पदवी
०२) ०२ वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १,०००/- रुपये (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण : बेंगलुरू

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Regional Director, Human Resource Management Department, Reserve Bank of India, Nrupathunga Road, Bengaluru – 560 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  MPSC Combine : पूर्व परीक्षा २०२१ : 10 Day Fast Revision