SBI PO : भारतीय स्टेट बँकेत 1673 पदांसाठी मेगाभरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी…

SBI PO Recruitment 2022 : भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना (SBI Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण पदसंख्या : 1673 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. जे उमेदवार अंतिम सेमिस्टर किंवा वर्षात आहेत ते देखील अर्ज करू शकतात परंतु या उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी 31 डिसेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS 750 रुपये/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

वेतनमान
या पदावरील निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63,840 रुपये वेतन दिले जाईल. यासोबतच उमेदवारांना अनेक फायदेही मिळतील.

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022
पूर्व परीक्षा – 17 ते 20 डिसेंबर 2022
मुख्य परीक्षा – जानेवारी/फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : येथे क्लीक करा

See also  Current Affairs : चालू घडामोडी 09 मार्च 2022