UCIL : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 239 जागांसाठी भरती

UCIL Recruitment 2022 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार UCIL च्या अधिकृत वेबसाइट ucil.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे

एकूण जागा : २३९

रिक्त पदाचा तपशील :

फिटर 80
इलेक्ट्रिशियन 80
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 40
टर्नर/मशिनिस्ट 12
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 05
मेकॅनिक डिझेल/ MV 12
सुतार 05
प्लंबर 05

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय श्रेणी :
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे.

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : ucil.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  CG Home Guard Department Bharti 2022 | छत्तीसगढ़ नगर सेना विभाग में सीधी भर्ती