Mumbai VJTI मध्ये ITI आयटीआय पास साठी नोकरीची संधी, इतका मिळेल पगार

Mumbai वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.

एकूण जागा: 3 पोस्ट

पदाचे नाव: 

इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता :
ITI (आयटीआय)

लिपिक आणि मॅट्रॉन
शैक्षणिक पात्रता :
कोणतीही पदवीधर

वेतनमान (Pay Scale) : 15600 – 18000 (प्रति महिना)

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च, 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.vjti.ac.in

अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता रजिस्ट्रार कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्यांचा अपडेट केलेला बायोडाटा, मूळ शिक्षण आणि अनुभवाचे प्रमाणपत्र, नवीनतम वेतन स्लिप आणि 2 रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत बाळगणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (केंद्रीय तंत्रज्ञान संस्था राज्य) एच. आर. महाजनी मार्ग माटुंगा, मुंबई

हे देखील वाचा :

  • BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(महाराष्ट्र) मध्ये भरती
  • NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती
  • MPSC Current Affairs : चालू घडामोडी 08 डिसेंबर 2022
  • MPSC : जानेवारीत प्रसिद्ध होणार लिपीक-टंकलेखक पदांची जाहिरात ; भरतीबाबतचा नवीन GR
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
See also  भंडारा पोलीस विभागामध्ये 117 जागांसाठी भरती