WCL : वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी मेगाभरती

WCL Bharti 2022 : वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड (Western Coalfield Limited) नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे. WCL Recruitment 2022

एकूण जागा : 900

रिक्त पदांचा तपशील
1) COPA 216
2) फिटर 221
3) इलेक्ट्रिशियन 228
4) वेल्डर (G&E) 59
5) वायरमन 24
6) सर्व्हेअर 09
7) मेकॅनिक (डिझेल) 37
8) मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10) मशिनिस्ट 13
11) टर्नर 11
12) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01) सिक्योरिटी गार्ड 60

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 22 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : ७,०००/- रुपये ते ८,०५०/- रुपये.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र व मध्यप्रदेश

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.westerncoal.in
भरतीची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

See also  विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये 275 जागांसाठी भरती