राज्याच्या जलसंपदा विभागात भरती

जलसंपदा विभाग महाराष्ट्र (Jalsampada Vibhag Maharashtra)मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (WRD Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

एकूण जागा – 10

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता :
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण :ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

वयो मर्यादा : वयोमर्यादा ही ६५ वर्षापेक्षा अधिक नसावी

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : wrd.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MPSC मार्फत विविध पदांच्या 370 जागांसाठी भरती