BOB बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती २०२१

बँक ऑफ बडोदा (BOB) तर्फे राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पूणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे.

या ठिकाणी प्रशासन विभागात सुपरव्हायझर पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यात येणार आहेत. पब्लिक सेक्टरमधील मोठी बॅंक असणाऱ्या बॅंक ऑफ बडोदामधील भरतीसाठी पात्रता आणि निकष खाली देण्यात आले आहेत.

एकूण जागा : ३१

पदाचे नाव : १) व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक -०८

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीसह संगणकाचे ज्ञान एमएससी (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीए

वयोमर्यादा : १३ ऑगस्ट २०२१ रोजी २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ ऑगस्ट २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

See also  महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा