बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती, दहावी-पदवी उत्तीर्णांना संधी

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०२१ आहे..

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कार्यालय सहाय्यक -०३
शैक्षणिक पात्रता : पदवी

२) परिचर – ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२१ रोजी,

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

कार्यालय सहाय्यक – १५,०००/- रुपये.
परिचर – ८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर आणि सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Bank of India, Kolhapur Zonal Office, 1519C, Jaydhawal, Building, Laxmipuri, Kolhapur.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  MPSC कक्षेबाहेरील परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..