CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी..

CISF Bharti 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये विविध पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. याबाबतची अधिसूचना (CISF Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबरपासून सुरू होईल.

एकूण जागा : ५४०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

वय श्रेणी : 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 
अर्ज फी:
उमेदवारांना रु. 100/- भरावे लागतील.

पगार :
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 29,200-92,300/-
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)- 25,500-81,100/-

निवड प्रक्रिया :
शारीरिक मानक चाचणी (PST) आणि दस्तऐवजीकरण OMR / संगणक आधारित चाचणी (CBT) मोड अंतर्गत लेखी चाचणी
कौशल्य चाचणी
वैद्यकीय चाचणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांसाठी भरती, पदवीधरांना संधी..