Current Affairs 19th October 2022 : चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२२


Current Affairs 19th October 2022

Daily Current Affairs (Date – 19th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 October 2022. Find Current General Knowledge 19th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

  • Current Affairs 19th October 2022 – चालू घडामोडी 19 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 18th October 2022 – चालू घडामोडी 18 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 17th October 2022 – चालू घडामोडी 17 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 15th October 2022 – चालू घडामोडी 15 ऑक्टोबर 2022: Click Here
  • चालूघडामोडी 14 OCTOBER 2022 Current Affairs in Marathi: Click Here
  • Current Affairs 13th October 2022 – चालू घडामोडी 13 ऑक्टोबर 2022: Click Here
  • Current Affairs 12th October 2022 – चालू घडामोडी 12 ऑक्टोबर 2022: Click Here
See also  बीड पाटबंधारे विभाग भरती २०२२.

चालूघडामोडी 19 OCTOBER 2022 | 19th October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

चालूघडामोडी

19 OCTOMBER 2022

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) केंद्र सरकारने अर्थ मंत्रालय मध्ये कोणाला“लेखा महानियंत्रक(CGA)” नियुक्त केले आहे?

(१)पूजा चौहान

(२) भारती दास

(३) दीपक दास

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) भारती दास

 

२) “खेलो इंडिया महिला ज्युडो नेशनल लीग” कोठे आयोजित झाले आहे?

(१) भोपाळ

(२) दिल्ली

(३) गुवाहाटी

(४) जयपूर

उत्तर:(२) दिल्ली

 

३) BCCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) राजीव शुक्ला

(२) रॉजर बिन्नी

(३) सौरभ गांगुली

(४) आशिष शेलार

उत्तर:(२) रॉजर बिन्नी

 

४) “GI फेस्टिवल २०२२” कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(१) वाराणसी

(२) बिकानेर

(३) कोच्ची

(४) चंडीगड

उत्तर:(१) वाराणसी

See also  SSC CGL Tier 1 Answer Key: SSC CGL टियर 01 परीक्षा उत्तर तालिका

 

५) कोणी“बुकर पुरस्कार २०२२” जिंकला आहे?

(१) डेमन गलगेट

(२) सलमान रश्दी

(३) गीतांजली श्री

(४) शेहान करुणातिलका

उत्तर:(४) शेहान करुणातिलका

 

६) कोणी“बहुआयामी गरिबी निर्देशांक” घोषित केला आहे?

(१) WTO

(२) IMF

(३) UNEP

(४) UNDP

उत्तर:(४) UNDP

 

७) कोणत्या राज्यात “बिहू उत्सव” साजरा करण्यात आला आहे?

(१) ओडिशा

(२) बिहार

(३) आसाम

(४) सिक्कीम

उत्तर:(३) आसाम

 

८) कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

(१) पी. केलकर

(२) ऋतुराज अवस्ती

(३) प्रसन्ना वरले

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) प्रसन्ना वरले

 

९) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी साठी किती “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र” चे उद्घाटन केले आहे?

(१) १००

(२) २५०

(३) ३७५

(४) ६००

उत्तर:(४) ६००

See also  मध्य रेल्वे पुणे भरती २०२२.

 

१०) कोणत्या देशात “नाटो ने” परमाणु सराव सुरु केला आहे?

(१) इंग्लंड व बेल्जियम

(२) नॉर्वे व स्वीडन

(३) स्पेन व अर्जेटिना

(४) इटली व नेदरलंड

उत्तर:(१) इंग्लंड व बेल्जियम

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड 

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT