IHM Mumbai : मुंबई येथे ‘लिपिक’सह विविध पदांची भरती

IHM Mumbai Recruitment 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे काही रिक्त भरण्यासाठी भरती होणार आहे.यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक व्याख्याता – सह – सहाय्यक प्रशिक्षक 08
शैक्षणिक पात्रता :
(i) हॉस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 55% गुणांसह हॉटेल प्रशासन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट / हॉटेल मॅनेजमेंट/हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन / पाककला कला / पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/पदवी (iii) NHTET

2) निम्न श्रेणी लिपिक 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

3) शिक्षक सहयोगी 06
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन / हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 02 वर्षे अनुभव (ii) NHTET उत्तीर्ण

वयाची अट: 28 नोव्हेंबर 2022 रोजी 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/-
पगार : Rs.35,400 – Rs.112400/-
नोकरी ठिकाण: IHM मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar-West, Mumbai-400 028

अधिकृत वेबसाईट: https://www.ihmctan.edu/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form): 

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
See also  BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. नागपूर येथे 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी