पुण्यातील इंद्रायणी को-ऑप बँकेत विविध पदांची भरती

इंद्रायणी को-ऑप बँक (Indrayani Co-Op Bank Pune) पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2022)जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १०

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) शाखा व्यवस्थापक / Branch Manager ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

२) विपणन कार्यकारी / Marketing Executive ०४
शैक्षणिक पात्रता : ०
१) पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव

३) लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी / Audit Inspection Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

४) लेखाधिकारी / Account Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

५) कर्ज अधिकारी / Loan Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

६) वसुली अधिकारी (एसआरओ) / Recovery Officer (SRO) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवीधर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected] / [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.indrayanibank.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

See also  नोकरीची संधी ! ICG भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती