‘महावितरण’ मध्ये 10वी+ITI पास उमेदवारांसाठी भरती

Mahavitaran Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. 10वी+ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : 53

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician २३
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman २०
३) कोपा / COPA १०

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : फी नाही
इतका मिळणार :
इलेक्ट्रीशियन (Electrician) – 7,600 – 7,700 रुपये प्रतिमहिना
वायरमन (Wireman) – 6,996 – 7,700 रुपये प्रतिमहिना
COPA (COPA) – 7,600 – 7,700 रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
इलेक्ट्रीशियन (Electrician) – इथे क्लिक करा.
वायरमन (Wireman) – इथे क्लिक करा.
COPA (COPA) – इथे क्लिक करा.

See also  राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत 940 जागांसाठी भरती