MCGM Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 118 जागांसाठी नवीन भरती

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ११८

रिक्त पदाचे नाव : प्राशिक्षित अधिपरिचारिका / Trained Staff Nurse
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) बारावी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम हि पदवी धारण केलेली असावी
०२) उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration ३ महिन्यात मिळवावे.

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : २९१/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)
पगार : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोटिमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्ष, मुंबई.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  कृषि विज्ञान केंद्र, पालघर येथे विविध पदांसाठी भरती ; वेतन ५,२०० ते ६७ हजार रुपयापर्यंत