नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये 180 जागा ; 10वी +ITI उत्तीर्णांना संधी

Naval Ship Repair Yard Recruitment 2022 नेव्हल शिप रिपेअर यार्ड, येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज अधिकृत वेबसाइट अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2022 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण 180 जागा

रिक्त जागा तपशील
नौदल जहाज दुरुस्ती यार्ड कारवार – 150
नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड – 30

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवारांना मॅट्रिकमध्ये किमान ५०% गुण असावेत. किंवा संबंधित ट्रेडमधील ITI ला किमान 60 टक्के गुण असावेत.

वय श्रेणी
उमेदवारांचे वय किमान १४ वर्षे आणि कमाल २१ वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2022

परीक्षा/मुलाखत: फेब्रुवारी 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiannavy.nic.in/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online 

See also  नाशिक येथील चलन नोट प्रेसमध्ये बंपर भरती, दरमहा 95,910 पगार मिळेल