NCCS पुणे येथे विविध पदांची भरती ; वेतन 47,000 पर्यंत मिळेल

NCCS Pune Recruitment 2022 नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे काही रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ०८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) संशोधन सहयोगी – I / Research Associate – I ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस / एमव्हीएस्सी / एम.फार्म / एमई / एम.टेक किंवा समकक्ष पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

२) कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow ०२
शैक्षणिक पात्रता
: ०१) मूलभूत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

३) प्रकल्प सहयोगी – II / Project Associate – II ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे अनुभव

४) प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : ०९ डिसेंबर २०२२ रोजी [SC/ST/PH – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
संशोधन सहयोगी – 47,000/-
कनिष्ठ संशोधन फेलो- 31,000 ते 35,000/-
प्रकल्प सहयोगी- 28,000/-
प्रकल्प सहयोगी – 25000/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE DIRECTOR, NATIONAL CENTRE FOR CELL SCIENCE (NCCS), S. P. Pune University Campus, Post – Ganeshkhind, Pune – 411007, Maharashtra, India”.
अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती ; वेतन 60000