सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांची भरती

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकामध्ये (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) विशेषतज्ञ भूलतज्ञ / Specialist Anesthetist ०१
शैक्षणिक पात्रता :
एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी

२) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. MCI/MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

३) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer ०३
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. MCI/MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

४) स्टाफ नर्स / Staff Nurse १०
शैक्षणिक पात्रता :
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग व MNC नोंदणी अनिवार्य आहे.

वयाची अट : ३८ ते ७० वर्षापर्यंत[राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
पगार : २५,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस. पी. ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर – ४१६००३.
अधिकृत संकेतस्थळ : www.smkc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

See also  एअर इंडिया एक्सप्रेस लि. मुंबई मध्ये भरती, 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी..