SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई येथे विविध जागा रिक्त

State Bank Of India Mumbai Bharti 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जनवरी 2022 असणार आहे.

पद संख्या – 21 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : SBI Bharti 2022

१) मुख्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LL.B, C.A, I.C.W.A, F.R.M पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य.असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

२) व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्णवेळ B.E/B. टेक. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

३) उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

४) सहायक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज शुल्क –

SC/ ST/ PWD – Nill

See also  Current Affairs : चालू घडामोडी 02 मार्च 2022

General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जनवरी 2022

अधीकृत वेबसाईट : sbi.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3suOMsc