इंडिया पोस्टात 795 रुपयात मिळवा 20 लाखांचा विमा | Post Office Insurance Schemes

मित्रांनो, तुम्हांला इंडिया पोस्ट ऑफिसच्या Post Office Insurance Schemes बद्दल माहिती आहे का ? सध्याच्या धावपळी युगामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहोत असं कधी तुम्हांला वाटलं आहे का ? असं जर वाटलं असेल, तर आजच Post Office Insurance Schemes अंतर्गत तुमचा विमा उतरवून घ्या.

वेळ, काळ व अपघात सांगून होत नसतो आणि कदाचित कोणासोबत होऊसुद्धा नये. अपघात झाल्यानंतर कुटुंबावर मोठं संकट ओढवत. अपघात झालेल्या व्यक्तीला शारीरिक व आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत. अशी अडचण आल्यास आपल्याला आर्थिक व शारीरिक स्थैर राखण्यासाठी इंडिया पोस्टाची 795 रुपयामधील 20 लाख विम्याची योजना नक्कीच कामाला येणार आहे.

Post Office Insurance Schemes in Maharashtra

तसं पहायला गेलं तर बाजारामध्ये भरपूर insurance Company आहेत, ज्यांच्यामार्फत विमा दिला जातो. परंतु विशेष करून महाराष्ट्रामध्ये विश्वासाच्या दृष्टीने इंडिया पोस्ट बँकेकडं बघितलं जात. तर आज आपण इंडिया पोस्टामार्फतच्या एका जबरदस्त विमा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजनेमध्ये नागरिक वर्षाकाठी फक्त ७९५ रु. भरून २० लाखापर्येंत विमा मिळवू शकतात.

फायदे व अर्ज कुठे करावा ? ⤵

येथे पहा
योजना नावपोस्ट ऑफिसमार्फत Tata AIG व Bajaj Allianz एकत्रित विमा योजना
लाभार्थी १८ ते ६५ वयोगटातील नागरिक
लाभवैद्यकीय उपचार, अपघाती मृत्यू लाभ
लाभ रक्कम२० लाख आर्थिक मदत
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

वर्षाला 795 रुपयांचा हफ्ता

इंडिया पोस्टामार्फत टाटा एआयजीसाठी वार्षिक Premium ३०० रुपये आणि बजाज एलायजसाठी ३९६ रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. ही पोस्टाची एक जबरदस्त योजना असून, फक्त ७९५ रुपयांमध्ये जनसामान्य नागरिकांना २० लाखापर्येंत आर्थिक मदत देण्याची जोखीम हमी देते. ज्यामध्ये वैद्यकीय कॅशलेस (Cashless) सुविधा, अकाली मृत्यू आर्थिक मदत, अर्धांगवायूसाठी आर्थिक मदत इत्यादी बाबींचा समावेश आहे.

See also  collateral free loans : दहा कोटीपर्यंत कर्ज आता विनातारण : केंद्र शासनाची कर्ज हमी योजना

फायदे व अर्ज कुठे करावा ? ⤵

येथे पहा

पोस्ट ऑफिस इन्शुरन्स योजनेसाठी कागदपत्रं

  • आधार कार्ड
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • मोबाईल क्रमांक
  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते (India Post Payment Bank Account)
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

इंडिया पोस्टाची ग्राम सुरक्षा योजना : ५० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करा आणि लाखापर्येंत परतावा मिळवा.

विमा प्लस प्रीमियम खाता

नागरिकांना विमा योजनेसोबतच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये प्रीमियम खाते (Premium Bank Account) उघडण्याची मुभा दिली जाते, त्याअंतर्गत नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा, अमर्यादित विनामूल्य रोख ठेव जमा करता आणि काढता येते. वीजबिल भरणा केल्यास रोख परतावा, जीवन प्रमाण शुल्कावर ५० टक्के वार्षिक सवलत असे एकंदरीत फायदे प्रीमियम खात्यामध्ये देण्यात येतात.