धुळे पोलीस विभागांतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 6 धुळे पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसासाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (Dhule Police Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. या भरतीअंतर्गत एकूण ५९ पदे भरण्यात येणार आहे. Dhule Police Recruitment 2022

एकूण जागा : ५९

पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12th वी पास असावा. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षेपरीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

See also  मुंबई मध्ये उच्च श्रेणी लिपिक पदांची भरती ; अर्ज कसा कराल?