DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1061 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते पदवीधरांना उत्तम संधी..

DRDO CEPTAM Recruitment 2022 : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदांसाठी मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची 07 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1061

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) 33
शैक्षणिक पात्रता :
हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव

2) स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) 215
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),

3) स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) 123
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)

4) एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 250
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

5) एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

6) स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) 134
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

7) स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

8) सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ 41
शैक्षणिक पात्रता
: 12वी उत्तीर्ण

9) व्हेईकल ऑपरेटर ‘A’ 145
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

10) फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ 18
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना

11) फायरमन 86
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: 07 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

See also  कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंतमध्ये ४८ जागा ; ७ वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
07 डिसेंबर 2022 (05:00 PM)
अर्ज सुरु होण्याची तारीख : ९ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : https://www.drdo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online