रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड | Rabbi Pik Pera Certificate PDF Download

Rabbi Pik Pera : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2022-23 साठी ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यासंदर्भातील आजचा आपला महत्वपूर्ण लेख असणार आहे. तुम्हांला माहीतच आहे, पीक विमा भरत असतानां आपल्याला पीक पेरा प्रमाणपत्र, पीक विमा अर्जाचा नमुना, Rabbi Pik Pera Certificate इत्यादी कागदपत्र लागतात.

पीक विमा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक सर्व अर्जाचे नमुने तुम्हांला याठिकाणी पाहण्यासाठी मिळतील. सर्व अर्ज PDF स्वरूपात Google Drive वरती अपलोड करण्यात आलेले असून, तुम्ही खालील लिंकच्या मदतीने ते अर्जाचे नमुने डाउनलोड करू शकता.

सोबतच पीक विमा फॉर्म कसा भरावा ? याबद्दलची सुध्दा संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही खालील व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. अर्ज काळजीपूर्वक कसा भरावा यासाठी खालील विडिओ शेवटपर्येंत नक्की पहा.

Rabbi Pik Pera फॉर्म कसा भरावा ?

  • शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव
  • संपूर्ण पत्ता, जिल्हा, तालुका व गावाचे नाव
  • शेतीचा ७/१२ क्रमांक व ८ अ उतारा खाता क्रमांक
  • शेतीमधील पिकांची माहिती
  • पेरणी करण्यात आलेली दिनांक
  • किती क्षेत्रामध्ये कोणत्या पिकाची पेरणी
  • हेक्टर व आरमध्ये क्षेत्राची माहिती
  • शेतकऱ्यांची नाव व स्वाक्षरी

  • पीक पेरा फॉर्म भरताना अपलोड करावा लागतो का ?

    हो, कारण पीक पेरा आवश्यक असतो त्यावर पिकाची नोंद असते.

  • पीक पेरा स्वयंघोषणापत्र म्हणजे काय ?

    पीक पेरा स्वयंघोषणापत्र म्हणजेच पीक पेरा प्रमाणपत्र होय, या प्रमाणपत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती नमूद असते.

  • पीक पेरा प्रमाणपत्र PDF कुठे भेटेल ?

    पीक पेरा प्रमाणपत्राची PDF या वेबसाईटवर खाली देण्यात आली आहे.

See also  Dahi Handi arthik madat yojana maharashtra 2022 | दहीहंडी गोविंदांना आर्थिक सहाय्य योजना | दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना आर्थिक मदत