50 हजार अनुदान ३ टप्यात मिळणार ! 50 hajar anudan 2nd 3rd list

50 hajar anudan 2nd 3rd list : राज्यामध्ये सध्यस्थितीत २३.१४ लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. म्हणजेच 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानासाठी इतके शेतकरी पात्र आहेत. या २३.१४ लाख शेतकऱ्यांना शासनाकडून ३ टप्यामधे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

ज्यामधे दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ८ लाख २९ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी जाहिर करण्यात आली. १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर १८ ऑक्टोबरला कर्जमाफी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल.

१८ जिल्ह्यातील याद्या का आल्या नाहीत ?

१८ जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूक असल्याकारणाने त्याठिकाणी आचार संहिता लागू आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांतील जवळपास १४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये ५० हजार कर्जमाफी अनुदान मिळणार आहे.

माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचा

50 hajar anudan 2nd 3rd list

अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस अश्या नैसर्गिक संकटामध्ये आलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारमार्फत प्रत्येकी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली.

50 हजार अनुदान पुढील यादी लागणार का ? 👇

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सर्व शेतकऱ्यांना मिळून जवळपास १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीमध्ये असलेल्या जिल्हा बँकांनाही या निर्णयामुळे थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकाना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

See also  यंदा उडीद, मूग शेतकऱ्यांना करणार मालामाल | moong udid aajcha bajarbhav 2022