Loan Waiver : 50 hajar anudan List yadi pdf download | 50 हजार अनुदान यादी जाहीर अशी करा PDF डाऊनलोड

50 hajar anudan list pdf : शेतकरी मित्रांनो, आज शासनामार्फत 50 hajar anudan pdf list याद्या सीएससीच्या माध्यमातून केंद्रचालकाच्या लॉगिनला अपलोड केल्या आहेत. त्या यादी आपल्याला पाहता येतील का ? किंवा डाऊनलोड करता येतील का ? या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. Loan Waiver Scheme

तुमच्या जिल्ह्यातील याद्या तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी खाली प्रत्येक जिल्ह्याच्या लिंक देण्यात आलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्या संबंधित जिल्ह्यातील 50000 अनुदान याद्या डाउनलोड करू शकता.

50 हजार अनुदान पीडीएफ (PDF) लिस्ट डाऊनलोड | 50 hajar anudan PDF List Download

शेतकऱ्यांची चिंता आता मिटलेली आहे. शासनामार्फत घेण्यात आलेला 2019 चा निर्णय पूर्णत्वाला आलेला आहे. सरकारकडून जे नियमित कर्जदार शेतकरी असतील; यांच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

50 हजार अनुदान कर्जमाफी महाराष्ट्र यादी/लिस्ट डाऊनलोड 👇

👉 येथे यादी पहा 👈

अश्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या कर्ज बँक खात्यावरती रक्कम जी आहे ती वितरित केली जाणार आहे. यादीमध्ये नाव असल्यास आपल्याला पुढे काय करावे लागेल ? यासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

See also  50 हजार अनुदानासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक | 50 hajar anudan kyc compulsory

50 हजार कर्जमाफी PDF लिस्ट डाऊनलोड | 50 hajar karjmafi PDF List Download

जे नियमितपणे कर्ज परतफेड करत असतील; अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये अनुदान देऊ अशी घोषणा Loan Waiver Scheme च्या माध्यमातून केली होती, म्हणजे जे नियमित कर्जदार असतील ते भविष्य काळामध्ये पुन्हा कर्ज घेतल्यानंतर वेळेवर कर्जपरतफेड करतील या दृष्टीकोनाने शासनाने नियमित कर्ज परतफेड योजना चालू केली. Loan Waiver Scheme

50 हजार कर्जमाफी अनुदान लिस्ट कशी पहावी ? | How to Download 50,000 Karjmafi Anudan List

50 हजार रुपयाची कर्जमाफी यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील किंवा जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जावे लागेल त्या ठिकाणी सीएससी केंद्र चालकामार्फत तुमच्या गावातील कर्जमाफीची यादी दाखवली जाईल. शेतकऱ्यांना स्वत कर्जमाफी यादी डाऊनलोड करता येत नाही.

त्याचप्रमाणे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फतसुद्धा याद्या ग्रामपंचायतीला लावण्यात येतील; तर त्या ठिकाणीसुद्धा शेतकरी याद्या पाहू शकतात.

50 हजार अनुदान कर्जमाफी महाराष्ट्र यादी/लिस्ट डाऊनलोड 👇

👉 येथे यादी पहा 👈

50 हजार कर्जमाफी यादी कधी जाहीर करण्यात आली आहे ?

दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी 50 हजार कर्जमाफी अनुदान यादी जाहीर करण्यात आली आहे.

50 हजार प्रोत्साहनपर कर्जमाफी अनुदान कधी जमा होणार ?

यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC केल्यानंतर पुढील 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल.

यानंतर कर्जमाफी यादी लागेल का ?

हो, ही फक्त 1 ली यादी जाहीर करण्यात आली आहे. पुढील याद्या सुध्दा शासनामार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येतील.

50 हजार अनुदान आधार प्रमाणीकरण कुठे करावे ?

जवळच्या CSC (सीएससी) केंद्रामध्ये अथवा बँकेमध्ये आधार प्रमाणीकरण करता येईल.