अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021-22 | Ativrushti Nuksan Bharpai List 2021-22 Maharashtra

ativrushti nuksan bharpai yadi 2021 राज्यात चालू वर्षामध्ये जुन ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत जिरायतसाठी १०,००० रु प्रति हेक्टर आणि बागायतसाठी १५,००० रु प्रति हेक्टर तर फळबागसाठी २५,००० रु प्रति हेक्टर असे अनुदान जाहीर करण्यात आले. याकरिता अनुक्रमे जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी ३६५ कोटी ६७ लाख तर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीकरिता ४ हजार ८६४ कोटी असे एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 ( Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2021 )

खालीलप्रमाणे जिल्हानिहाय अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.

  1. यवतमाळ जिल्हा यादी
  2. जळगाव जिल्हा यादी
  3. रायगड जिल्हा यादी
  4. धुळे जिल्हा यादी
  5. नंदुरबार जिल्हा यादी
  6. सातारा जिल्हा यादी
  7. कोल्हापूर जिल्हा यादी
  8. सिंधदुर्ग जिल्हा यादी
  9. पुणे जिल्हा यादी
  10. सांगली जिल्हा यादी
  11. नांदेड जिल्हा यादी
  12. औरंगाबाद जिल्हा यादी
See also  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | Pradhan Mantri Matritva Vandana Yojana in Marathi