शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे ? : Shetmal Taran Karj Yojana Maharashtra

Shetmal Taran Karj Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय केला जातो; परंतु यामध्ये कमी क्षेत्र असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पिकाची काढणी झाल्यानंतर लगेच शेतकरी शेतमाल बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र अशावेळी मोठ्या प्रमाणात आवक असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळावा तसा भाव मिळत नाही.

हाच शेतमाल योग्य नियोजन करून साठवण करून थोड्या काळाने बाजारामध्ये विक्रीसाठी नेल्यास शेतीमालाला नक्कीच रास्त म्हणजेच चांगला भाव मिळू शकतो. परंतु बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणुकीची अडचण असल्यामुळे शेतकरी लघोलग माल विक्रीचा निर्णय घेतात.

शेतमाल तारण कर्ज योजना (Shetmal Taran Karj Yojana)

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना असलेल्या आर्थिक गरजापोटी त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर शेतमालाची साठवणूक करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो.

सहाजिकच शेतमालाचे बाजार भाव पडलेले असतात. सदरचा शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जास्तीचा बाजारभाव मिळू शकतो.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना काय आहे ?

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना, ज्या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे सोबतच शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन व हेक्‍टरी 75 हजार रुपये पर्यंत मदत करणे होय.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी अर्ज कुठे करावा ?

सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिलं जातं ?

भाडेतत्त्वावर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये वार्षिक याप्रमाणे तीस वर्षापर्यंत आर्थिक सहाय्य अनुदान दिलं जातं.

सौर कृषी वाहिनीचा करार किती वर्षाचा असतो ?

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा करार तीस वर्षाचा असतो.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन किती असावी लागते ?

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी ३ एकर व जास्तीत जास्त ५० एकर जमिनीची मर्यादा आहे.

शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी कागदपत्रं, अटी व शर्ती, अर्ज प्रक्रिया. ⤵

येथे बघा क्लिक करा

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून सन 1990-91 पासून कृषी पणन मंडळ यांच्यामार्फत शेतीमाल तारण कर्ज योजना राबविली जाते. या योजनेमध्ये तुर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू, बी-बेदाणा, सुपारी, हळद इत्यादी शेतमालाचा समावेश आहे.


📢 शेतकऱ्यांना आता वर्षाला ६,००० रु. मिळणार : येथे क्लिक करा

📢 महसुली निकाल आता QR कोडद्वारे मिळणार : येथे क्लिक करा