50 हजार अनुदान दुसरी यादी यामुळे रखडली ! मग कर्जमाफी दुसरी यादी कधी लागणार ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादीची सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहेत; परंतु आता Protsahan Anudan दुसरी यादी लागणार नाही. यामागील मुख्य कारण काय ? यादी लागणार नाही तर मग दुसरी अनुदान यादी कधी लागणार ? याबदलची माहिती आपण पाहुयात.

यादी कधी लागणार ?

येथे पहा

शासनामार्फत 50 हजार प्रोत्साहनपर अनुदानाची पहिली यादी 12 ऑक्टोबर 2022 दिवशी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना आस लागली होती की, दुसरी यादी केव्हा लागेल ? दुसरी यादीसुध्दा 03 नोव्हेंबर 2022 दिवशी प्रदर्शित करण्यात आली.

पण दुसऱ्या यादीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही. सोबतच बहुतेक जिल्ह्यातील आणि संबंधित तालुक्यातील कर्जमाफी अनुदानाचा याद्या आल्याचं नाहीत. यादी न येण्याचं मुख्य कारण शेतकऱ्यांना समजलच नाही.

उर्वरित शेतकऱ्यांची दुसरी यादी तोपर्यंत दुसऱ्या यादीला ब्रेक लावला आहे. दुसऱ्या यादीसाठी इतका उशीर का ? आणि दुसरी यादी कधी लागणार याबदल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

येथे पहा

See also  PM Kisan 12th Installment Date : पीएम किसान योजना, 12 करोड शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 2,000 रु. मिळणार